Festival Posters

नोटबंदीनंतर साई चरणी तब्बल 17 कोटी 43 लाखांचे दान

Webdunia
शनिवार, 10 डिसेंबर 2016 (10:21 IST)
गेल्या एक महिन्यात आणि नोटबंदीच्या निर्णयानंतर शिर्डीच्या साई चरणी तब्बल 17 कोटी 43 लाखांच दान अपर्ण झाले आहे. हे दान दानपेटी, ऑनलाईन, देणगी काऊंटरवर, त्याचसोबत डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळाले आहे. यामध्ये जुन्या नोटाही मोठ्या प्रमाणात असून  नवीन नोटा सुद्धा आहे. 
– दानपेटी – 10 कोटी रुपये
– ऑनलाईन देणगी – 97 लाख 17 हजार
– देणगी काऊंटर – 1 कोटी 65 लाख
– चेक डीडी – 2 कोटी रुपये
– डेबिट व क्रेडिट कार्ड – 1 कोटी 20 लाख रुपये
– प्रसादालयात देणगी – 6 लाख रुपये
याशिवाय  महिनाभरात  व्हीआयपी दर्शन पासच्या माध्यमातून तब्बल एक कोटी रुपये संस्थानला दान स्वरुपात मिळाले. दानपेटीत 1 हजार रुपयांच्या 17 हजार 374 नोटा, 500 रुपयांच्या 39 हजार 472 नोटा मिळाल्या आहेत, तर नवीन चलनात आलेल्या 2000 रुपयांच्या 5 हजार 283  नोटांचाही दानात समावेश आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments