Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साई चरणी कोट्यावधीचे दान

Webdunia
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016 (10:34 IST)
नोटबंदी निर्णयाचा साईंच्या दानावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.मागील  50 दिवसात साईचरणी तब्बल 31 कोटी 73 लाखांच दान जमा झालं आहे. या व्यतिरिक्त व्हीआयपी पेड दर्शनाच्या माध्यमातून 3 कोटी 18 लाख रुपये दान म्हणून जमा झालं आहे.त्यामुळे कोणताच परिणाम दिसून येत नाही. यामध्ये वर्गवारी केली तर असे दिसुन येते की, यामध्ये 2 किलो 900 ग्राम सोने दान दिले आहेत. तर 56 किलो चांदी आणि दानपेटीत 18 कोटी 96 लाख रुपये जमा झाले आहेत. तर रीतसर पावती फाडूनदेणगी काऊंटरवर 4 कोटी 25 लाख रुपये जमा झाले आहेत. तर विदेशातून आणि इतर ठिकाणाहून ऑनलाईन 6 कोटी 66 लाख दान मिळाले आहेत. तर डेबीट / क्रेडीट कार्डद्वारे 2 कोटी 62 लाख आणि चेक / डीडी – 3 कोटी 96 लाख मिळाले आहत.प्रसादालय मोफत अन्नदान योजना 16 लाख रुपयांच दान मिळाले आहे. यामध्ये जर विचार केला तर 50 दिवसात 4 कोटी 53 लाखांच्या 1 हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. तर 3 कोटी 80 लाखांच्या नव्या नोटा साईचरणी अर्पण झाले आहेत. 
सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

पुढील लेख
Show comments