Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शर्मनाक! सुरक्षादलातील जवानांवर काश्मिरी लातांची मार ...(व्हिडिओ)

Webdunia
बुधवार, 12 एप्रिल 2017 (23:34 IST)
असे तर जनावर देखील करत नसतील की आपल्याला मदत करणार्‍यांवर पालटून वार करतील, पण काही काश्मिरी असे करत आहे. नुकताच एक असा व्हिडिओ वायरल झाला आहे ज्यात एका काश्मिरी युवकाने सीआरपीएफच्या जवानाला लाता मारल्या आहे तसेच एक इतर जवानाला जोड्याने देखील मारले आहे.   
 
सीआरपीएफच्या या जवानाने गजबचा धैर्य दाखवला आणि हल्ल्यानंतर देखील कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. काश्मिरी विसरू शकतात पण भारतातील एकही व्यक्ती विसरलेला नाही आहे जेव्हा  2014मध्ये काश्मीर पुरात डुबत होता, तेव्हा आमच्या सुरक्षा जवानांनी यांचे प्राण वाचवले होते. काश्मीरमधील 60 वर्षांमध्ये सर्वात भीषण पूर होता. यात बर्‍याच लोकांचा जीव गेला होता. 
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments