Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पैसे भरताय तर वाचा आता शनिवार केवळ खातेधारक आणि जेष्ठ नागरिकांचा

Webdunia
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016 (12:37 IST)
आठवडाभरापासून सर्वच बँकांमध्ये ५०० आणि १००० च्या नोटा भरणे किवा  नोटा बदलून घेण्यासाठी खातेदारांची प्रचंड गर्दी होत आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी आता  शनिवारी बँकांमधून केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच नोटा बदलून मिळणार आहे. सोबतचा अजून गर्दी कमी व्हावी या करिता  तखातेदारांनांच आपल्या बॅंकेत व्यवहार करता येणार आहे. या बाबतची माहिती  माहिती इंडियन बँकिंग असोसिएशनचे चेअरमन राजीव ऋषी यांनी पत्रकारांना दिली आहे .  तर आज केवळ पैसा भरणा होणार असून आज पैसे मिळणार नाही असेही घोषणा झाली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments