Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नाही : शरद पवार

Webdunia
मंगळवार, 25 एप्रिल 2017 (06:40 IST)
मी राष्ट्रपतीपदाच्या स्पर्धेत नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्टपणे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. गेल्या काही दिवसापासून राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांच्या नावाच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र आता खुद्द शरद पवारांनीच या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. 

याआधी शरद पवार यांनी भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे मोदींनी विरोधकांशी चर्चा केल्यास राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुंबईसह 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

नर्सिंग कॉलेजमध्ये कंत्राटदाराने विद्यार्थिनीचा विनयभंग केला, आरोपीला अटक

पाचवीच्या विद्यार्थिनीवर हॉटेल मध्ये नेऊन सामूहिक बलात्कार, एकाला अटक

बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश, चार जणांना अटक

ट्रकची ऑटोला धडक, 7 जण ठार, तीन जखमी

पुढील लेख
Show comments