Festival Posters

नाबार्डकडून जिल्हा सहकारी बँकांना 21 हजार कोटींची मदत

Webdunia
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016 (15:34 IST)
नाबार्डकडून जिल्हा सहकारी बँकांना 21 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयाची घोषणा केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी केली आहे. नोटाबंदीच्या  निर्णयानंतर शेतक-यांना दिलासा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. सर्व जिल्हा बँकांना समान स्वरुपात  रकमेचे वाटप होईल, याची काळजीची घेण्याचा सल्लाही नाबार्ड आणि आरबीआयला देण्यात आला आहे. सोबतच रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीकर्ज आणि इतर गोष्टी नाबार्डच्या माध्यमातून पुरवण्यात येणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments