Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुजराती हार्दिक आता शिवसेनेसोबत

Webdunia
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017 (17:17 IST)

मी सदैव शिवसेनेसोबत आहे असे हार्दिक पटेलने स्पष्ट केले.तर मला बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नेहमी पटले असून लोकशाही नाहीतर ठोकशाहीने आम्ही काम करणार आहोत असे हार्दिक पटेल याने नमूद केले आहे.

आचारसंहितेचा एक काळ असतो तसा नोटीस पिरेडचाही एक काळ असतो. योग्य वेळी तुम्हाला ते कळेलच असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. सत्तेतून कधी बाहेर पडणार या प्रश्नावर ते बोलत होते. मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पटेल समाज  यांचे  हार्दिक पटेल यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.  हार्दिकची बाळासाहेब ठाकरेंना वंदन करण्याची इच्छा होती. म्हणून तो मातोश्रीवर आला असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. न्याय हक्काच्या लढाईत शिवसेना आणि हार्दिक पटेल एकत्र आहेत असेही त्यांनी नमूद केले आहे.

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments