Festival Posters

सोनिया गांधी यांना अन्नातून विषबाधा, प्रकृती स्थिर

Webdunia
बुधवार, 10 मे 2017 (11:50 IST)

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अन्नातून विषबाधा झाल्याने रविवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आलं आहे. सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.  त्यांची प्रकृती सध्या चांगली असून लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल असे रुग्णालयातील प्रमुख डॉ. डी एस राणा यांनी सांगितले.

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments