Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘मी निवृत्त होणार आहे' : सोनिया गांधी

Webdunia
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017 (15:39 IST)

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर सोनिया यांना आता तुमची काय भूमिका असेल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर सोनिया गांधींनी मिश्किलपणे (हसत-हसत) ‘मी निवृत्त होणार आहे.’ असं वक्तव्य केलं. असं असलं तरीही त्यांनी आपल्या निवृत्तीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा मात्र सुरु झाली आहे.  दरम्यान, सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होणार नसल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. ‘सोनिया गांधी या काँग्रेस अध्यक्ष पदावरुन पायउतार होणार आहेत. राजकारणातून निवृत्त नाही.’ असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments