Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अम्बी व्हॅलीचा लिलाव करा : सुप्रीम कोर्ट

Webdunia
सोमवार, 17 एप्रिल 2017 (20:05 IST)

सहारा समुहाची पुण्यातील अम्बी व्हॅली या टाऊनशीपच्या लिलावाचे  सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. यासाठी मुंबई हायकोर्टाची लिक्वीडेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाने सहारा समुहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांना 28 एप्रिल रोजी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणीपूर्वी सहाराने काही ठोस पर्याय उपलब्ध करुन दिला तर लिलाव टाळली जाऊ शकते, असे संकेतही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

पुण्यातील सहारा समुहाची अॅम्बी व्हॅली ही टाऊनशीप जप्त करण्याचे आदेश देऊन सुप्रीम कोर्टाने सहारा समुहाला मोठा दणका दिला होता. सहारा समुहाने 14 हजार 779 रुपयांची थकबाकी लवकरात लवकर जमा करावी, यासाठी सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले आहेत.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments