Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tamilnadu : मुलाच्या मृत्यूच्या दु:खात वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

Webdunia
सोमवार, 14 ऑगस्ट 2023 (17:32 IST)
जीवनासाठी परीक्षा आवश्यक आहे. पण हा टप्पा आयुष्याचा एक भाग असू शकतो पण संपूर्ण आयुष्य नाही. जगात असे कोणतेही रिपोर्ट कार्ड नाही जे कोणाचे भविष्य ठरवू शकेल. असे का म्हणत आहे. खरं तर, चेन्नईतून एक वेदनादायक बातमी समोर आली आहे.  
 
येथे एका पित्याला आपल्या तरुण मुलाने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले. मुलाचा मृत्यू सहन न झाल्याने त्याने आपले जीवन संपवले. मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांचे नाव सेलवसेकर असून ते व्यवसायाने फोटोग्राफर होते.

2022 मध्ये एस जगदीश्वरन याने  बारावी उत्तीर्ण केली होती, त्यांचे वय 19 वर्षे होते. मुलगा मोठा होऊन डॉक्टर होईल, असे कुटुंबीयांना वाटले होते. मुलालाही घरातील सदस्यांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. NEET च्या तयारीसाठी कुटुंबीयांनी त्याचे प्रवेश घेतले होते. पहिल्यांदा तो नापास झाला तेव्हा घरच्यांनी समजावले आणि पुन्हा तयारी करण्याबाबत बोलले. विद्यार्थ्यानेही मेहनत घेतली. जेव्हा तो पुन्हा NEET परीक्षेत नापास झाला, तेव्हा
तो कोलमडून गेला आणि नैराश्यात त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.आणि त्याने टोकाची भूमिका घेत आपले आयुष्य संपविले. 

जगदीश्वरन शनिवारी घरी एकटा असताना त्यांने आत्महत्या केली. वडिलांनी वारंवार फोन करून देखील त्याने काहीच उत्तर दिले नाही. नंतर घरी आल्यावर वडिलांना जगदीश्वर मृतावस्थेत आढळला. मुलाच्या मृत्यूमुळे जोगेश्वरन खूप दुखी झाले. आणि पूर्णपणे खचून गेले. मुलाच्या मृत्यूचे दुःख वडिलांना सहन होत नव्हते. रविवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर वडिलांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.







Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments