Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टाटा ट्रस्ट नवी रुग्णालयं सुरु करणार

Webdunia
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017 (12:36 IST)

देशातील  गरिबातल्या गरिब रुग्णावर कॅन्सर रोगावर लाज करता यावा यासाठी टाटा ट्रस्ट मोठं पाऊल उचलल आहे. आता झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातही टाटाची नवी रुग्णालयं सुरु होणार आहे. रतन टाटा यांनी केंद्र सरकारच्या मदतीसाठी एक हजार कोटी रुपये आणि इतर वस्तू देण्याचं आश्वासन दिलं आहे. कॅन्सरग्रस्तांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी टाटांचा प्रयत्न आहे. रतन टाटा हे टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. 

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

पुढील लेख
Show comments