पाकमध्ये तळ ठोकून असलेल्या दहशतवादी तळ ठोकून असलेल्या दहशतवादी संघटना भारतावर पुन्हा 26/11 सारखा हल्ला करू शकतात आणि दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्याला निटून काढणे भारतासाठी महाकठिण होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
ब्रुसेल्स येथील थिंक टँक इंटरनॅशनल क्रयसिस ग्रुपने सादर केलेल्या एका अहवालात हा इशारा दिला.