Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

MP : बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलीला 55 तासांनंतर बाहेर काढण्यात आले, तिचा जीव वाचू शकला नाही

Webdunia
शुक्रवार, 9 जून 2023 (09:41 IST)
सिहोर. मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात आज एका अडीच वर्षाच्या मुलीला एनडीआरएफच्या पथकाने बोअरवेलमधून बाहेर काढले. तब्बल 55 तासांनंतर मुलीची सुटका करण्यात आली. जरी लहानाचा जीव वाचू शकला नाही. अधिकृत माहितीनुसार, 6 जून रोजी जिल्ह्यातील मुगावली गावात अडीच वर्षांची सृष्टी ही बोअरवेलमध्ये पडली होती. याची माहिती मिळताच प्रशासनाने बचावकार्य सुरू केले.
 
मुलीला बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. लष्कराचे पथकही येथे पोहोचले. तिसऱ्या दिवशी दुपारी तिला बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आले.
 
मुलीला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्रशासनाचे शक्य ते सर्व प्रयत्न करूनही एका चिमुकल्याचा जीव वाचू शकला नाही.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

पुढील लेख
Show comments