Dharma Sangrah

जखमी कोबरावर उपचार

Webdunia
मध्यप्रदेशाच्या बडवानी जिल्ह्यात इन्कम टॅक्स अधिकारीद्वारे जखम साप पकडून त्यावर उपचार करून जंगलात सोडले गेले. बडवानी जिल्ह्यातील सेंधवामध्ये हे घडले. येथील आयकर अधिकार्‍याने शेरसिंग गिन्नारे यांनी सापावर उपचार करवला.
सूत्रांप्रमाणे कोबरा जखमी झाल्याची सूचना मिळाली होती. ते जखमी कोबरा कारने ऑफिसला घेऊन गेले आणि महराष्ट्राच्या पालसनेर येथे राहणारे लक्की जगदेव आणि अरविंद जमादारने त्यावर उपचार केला. हे अधिकारी सर्पप्रेमी म्हणून ओळखले जातात. 
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments