Dharma Sangrah

फटाक्याच्या स्फोटात दोघांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (09:56 IST)
उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यात एका बंद घरामध्ये फटाके बनवतांना स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.   
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या स्फोटामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे. व तीन जण गंभीर जखमी झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, बेकायदेशीररित्या ही कंपनी घरामध्ये सुरु होती. तसेच ही घटना तरबगंज पोलीस स्टेशन हद्दीतील रगडगंज गावाची आहे.   
 
मिळालेल्या माहितीनुसार एका बंद घरामध्ये बेकायदेशीर पणे फटाके बनवले जाते होते त्यावेळी हा स्फोट झाला. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले व तिथे दोन ज्यांना मृत घोषित करण्यात आले. तसेच जखमींवर उपचार सुरु असल्याची माहिती एका पोलीस अधिकारींनी दिली आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

पुढील लेख
Show comments