Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उ. प्र. मध्ये नव्या जातीच्या आंब्याचे नावही योगी मँगो

Webdunia
सोमवार, 8 मे 2017 (11:27 IST)

उत्तर प्रदेशातले मँगो मॅन हाजी कलीमुल्ली यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत नव्या जातीच्या आंब्याचं उत्पादन घेतलं आहे. या आंब्याचं नाव त्यांनी योगी मँगो असं ठेवलं आहे. करेला आणि दशेरी आंब्यांच्या वैशिष्ट्यांनी बनलेला हा आंबा बारीक आणि लांब आहे. ही जात स्वतःच विकसित झाली असून जेव्हा लोकांनी तो पाहिला तेव्हा अनेकांनी त्याला योगी आदित्यनाथांचे नाव देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार हे नाव देण्यात आलं आहे. कलीमुल्ला यांच्याकडे ऐश्वर्या आणि सचिन तेंडुलकरच्या नावाचेही आंबे आहेत.आंब्यांची शेती करत आहे. तसेच आंब्यांच्या नवनव्या जातींचाही त्यांनी आजपर्यंत शोध लावला आहे. दरम्यान, कलीमुल्लाह यांना पद्मश्री पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments