Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयआरसीटीसीची वेबसाईट हॅक

Webdunia
गुरूवार, 5 मे 2016 (12:28 IST)
आयआरसीटीसीची वेबसाईट हॅक झाली असून अंदाजे एक कोटी ग्राहकांचा पर्सनल डेटा चोरी झाला आहे. वेबसाईट हॅक झाल्याने सुरक्षा आणि प्रायव्हसी भंग होण्याची भीती आहे.

आयआरसीटीसी ही भारताची सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबासाईट असून यावर दरदिवशी लाखोंचे व्यवहार होता. तसंच याचा डेटा अतिशय महत्त्वाचा आणि गोपनीय आहे.

कारण लाखो ग्राहक रिझर्व्हेशन करताना पॅन कार्ड नंबरसह खासगी माहितीही देतात. चोरलेल्या डेटाचा दुरुपयोग केला जाऊ शकतो, त्याद्वारे बनावट डॉक्युमेंट्सही बनवू शकतो, असं एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं.

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीवर कोहलीचे विधान,काम पूर्ण झाल्यावर मी निघून जाईन

फिलिपाइन्स ने नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा चीनचा इशारा

पुढील लेख
Show comments