Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आस्था! येथे अस्वल करतात देवीची पूजा

Webdunia
छत्तिसगढाच्या महुसमुंद जिल्ह्यात घुंचापाली स्थित चंडी मंदिर कुतूहलाचे केंद्र बनलेले आहे. असा दावा आहे की येथे रोज संध्याकाळी भाविकांसह 5-6 अस्वलही देवीच्या आरतीत सामील होतात.
 
सूत्रांप्रमाणे अस्वलांचा येण्याचा क्रम मागील एका महिन्यापासून चालू आहे. यात चार अस्वलांचे मुले आहे. हे कोणालाही नुकसान करू इच्छित नाही, वरून देवीप्रती लोकांच्या मनात श्रद्धा वाढवतं आहे.
प्रसाद घेतल्यानंतर जातात परत: संध्याकाळी सहा वाजता पर्वतावरून उतरल्यानंतर मंदिर परिसरात पुष्कळ वेळ घालवतात. आरती दरम्यान ते हात जोडून उभे राहतात.
 
आरती सुरू होईपर्यंत ते मंदिर परिसरात वाट बघत इकडे- तिकडे फिरत राहतात. आरतीनंतर हे देवीची नऊ प्रदक्षिणा घालतात. यानंतर प्रसाद ग्रहण करून पुन्हा पर्वताकडे निघून जातात.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments