Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात

Webdunia
शनिवार, 25 जून 2016 (11:14 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (शनिवारी) पुणे दौर्‍यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिल्ली येथून पुणे विमानतळावर दुपारी 3.30 वाजता आगमन होणार आहे. तेथून बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील हेलिपॅडवर 3.50 वाजता आगमन होईल. दुपारी 3.00 ते 5.10 या वेळात ते तेथे आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी आणि अमृतच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभास उपस्थित राहतील. यानिमित्त त्यांच्या उपस्थितीत काही उपक्रमांचे उद्घाटनही होणार आहे. कार्यक्रमानंतर ते दिल्लीस रवाना होणार आहेत. 

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

पुढील लेख
Show comments