Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंदिरात गोमांस ठेवून घडवाच होत दंगली

Webdunia
हैदराबाद- रमजानदरम्यान मंदिरांमध्ये गोमांस ठेवून जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न होता, अशी कादायक माहिती राष्ट्रीय तपास संस्थेने ताब्यात घेतलेल्या संशयितांबाबत मिळाली असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. 
 
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी हैदराबादमध्ये विविध ठिकाणी छापा टाकून 13 संशयितांना ताब्यात घेतले. हे संशयित इस्लामिक स्टेट ऑङ्ख इराक अँड सीरिया(इसिस) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय आहे. याबाबत ‘एनआयए’ चे पोलीस महासंचालक संजीव कुमार यांनी दिली. दरम्यान संशयितांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोमांसाचे चार तुकडे आणि बैलाच्या मटनाचे चार तुकडे घे आणि दुसर्‍या दिवशी गोमांसाचे सात तुकडे घे, असा दूरध्वनी संवाद संशयिताकडून मिळाला आहे, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिल्याचे वृत्तात म्हटले आहे.

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments