Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मतदार ओळखपत्र आता रंगीत स्मार्ट कार्ड

Webdunia
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016 (17:48 IST)
निरास आणि काळे पांढरे असणारे मतदार ओळखपत्र आता आपले रूप बदलणार असून  मतदारांना रंगीत मतदान ओळखपत्र देण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. हे कार्ड तर स्मार्ट तर असणार तर सोबत हे रंगीतही असणार आहे.नवीन स्मार्ट कार्डसाठी  20 रुपये आकारले जाणार आहेत. 
 
जुने मतदान कार्ड हे अगदी निरास होते तर अनेकदा यावरील फोटो सुद्धा ओळखता येत नव्हता. त्यामुळे मतदारही या कार्डबाबत नाराजी व्यक्त करतात.  सरसकट मोफत सर्वांचेच कार्ड डिजिटलाईज न करता हे कार्ड ऐच्छिक केले आहे. ज्याला ते डिजिटलाईज हवे असेल त्याच्याकडून कार्डासाठी 20 रुपयांची आकारणी केली जाईल.
विशेष म्हणजे हा निर्णय भारत निवडणूक आयोगानेच घेतला आहे. त्यांनी त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हे कार्ड छापून देणारी संस्था (कंत्राटदार) निश्चित केली आहे.  आता सेतूत 20 रुपये भरून नवीन डिजिटलाईज मतदान कार्ड संबंधित मतदाराला मिळेल.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

पुढील लेख
Show comments