Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेल्वे तात्काळ तिकीटं रिझर्व्हेशन विंडोवर

Webdunia
शनिवार, 18 जून 2016 (11:36 IST)
रेल्वे प्रिमियम तात्काळ तिकीटं आता आरक्षण खिडकी अर्थातच रिझर्व्हेशन विंडोवर विक्रीस उपलब्ध होणार आहेत. रेल्वेकडून 2014 मध्ये प्रिमियम तात्काळ योजना सुरु करण्यात आली. या कोट्यानुसार ट्रेनचा चार्ट तयार होण्यापूर्वी प्रवासी तिकीट काढू शकतात. तात्काळ तिकीटांच्या तुलनेत प्रिमियम तात्काळचे दर 50 टक्क्यांहून जास्त असतात. ही तिकीटं फक्त आयआरसीटीसीचं लॉगइन असलेल्या प्रवाशांना ऑनलाईन उपलब्ध होती. त्यामुळे दलालांची संख्या वाढत होती, मात्र रेल्वेच्या या निर्णयामुळे यापुढे ही प्रिमियम तिकीटं रिझर्व्हेशन विंडोवरही उपलब्ध असतील आणि तिकीटाच्या काळाबाजाराला चाप बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 26 जूनपासून हा नवा नियम लागू होणार आहे. 

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments