Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाळेतील विद्यार्थ्याच्या बसत्यात पिस्तूल

Webdunia
जमशेदपुर- जमशेदपुरच्या सोनारी पोलिस ठाण्यात खूंटाडीहमध्ये आरएमएस शाळेत एका अल्पवयीन विद्यार्थ्याच्या बसत्यातून पिस्तूल जप्त करण्यात आली.
 
वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनूप टी मॅथ्यू यांनी सांगितले 13 वर्षाच्या आठवीत शिकणार्‍या या विद्यार्थ्यांची चौकशी केली जात आहे. हा मुलगा शाळेतील ‍इ‍तर विद्यार्थ्यांना पिस्तूल दाखवत होता. हे कळल्यावर शाळा प्रशासनाला त्याच्या बसत्यातून पिस्तूल सापडल्यावर पोलिसांना सूचित केले.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments