Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाअष्टमीच्या पूजेसाठी राशीप्रमाणे आसनाचा वापर करावा!

Webdunia
मेष रास :  लाल लोकरीच्या आसनावर बसून लक्ष्मीची पूजा करायला पाहिजे. 
 

वृषभ रा स : पांढऱ्या चमकदार रंगांच्या असानावर बसून लक्ष्मी पूजन केले पाहिजे.

मिथुन रा स : हिरव्या रंगाच्या आसनाचा प्रयोग करावा.

कर्क रा स : पांढऱ्या लोकरीच्या आसनाचा प्रयोग करावा.

सिंह रास : हलक्या गुलाबी रंगाच्या आसनाचा प्रयोग लक्ष्मी पूजनासाठी करायला पाहिजे.

कन्या रास : हलक्या हिरव्या रंगाच्या आसनाचा प्रयोग करा.

तूळ रा स : चमकदार पांढऱ्या रंगाच्या आसनाचा प्रयोग करावा.

वृश्चिक रा स : हलक्या लाल रंगाच्या आसनाचा प्रयोग लक्ष्मी पूजेसाठी करायला पाहिजे.

धनू रा स : नारंगी रंगाच्या आसनाचा प्रयोग करावा.

मकर रा स : आकाशी रंगाच्या आसनाचा प्रयोग करावा.

कुंभ रा स : फिरोजी रंगाच्या आसनाचा प्रयोग करावा.

मीन रा स : पिवळ्या रंगाच्या आसनाचा प्रयोग लक्ष्मी पूजेसाठी करायला पाहिजे.

 

श्री जोतिबा चालीसा Jotiba Chalisa

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

कोणाला स्वर्गात खाण्यासाठी काही मिळत नाही?

देवपूजा - एक मेडिटेशन

Chaturthi ही 5 पाने अर्पण करून गणपतीला प्रसन्न करा

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

Show comments