Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अवघ्या 4,666 रुपयांत 4जी स्मार्टफोन!

Webdunia
गुरूवार, 5 नोव्हेंबर 2015 (11:45 IST)
स्वाइप टेक्नॉलॉजीनं Elite 2 बजेट 4जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. याची किंमत अवधी 4,666 रुपये आहे. अँड्रॉइड 5.1 लॉलीपॉपवर चालणार्‍या या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेल रियर आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिलाय. 
 
4.5 इंच qHD  IPS  डिस्प्ले असलेल्या या डय़ूअल सिम स्मार्टफोनमध्ये 1 जीबी रॅमसोबत 1.3 GHz  स्पीडचा क्वाडकोर प्रोसेसर दिलाय. सोबतच याची इंटरनल मेमरी 8 जीबी आहे. 
 
जे एसडीकार्डद्वारे 32जीबीपर्यंत वाढवू शकतो. 
 
या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, ब्लूटूथ, यूएबी, जीपीएस आणि ए जीपीएससारख्या सुविधा दिल्या आहेत. स्पेसिफिकेशन : प्रोसेसर : 1.3GHz Media Tek क्वाडकोर
 
रॅम : 1 GB, कॅमेरा : 8 मेगापिक्सल रियर, 5 मेगापिक्सल फ्रंट
 
डिस्प्ले : 4.5 इंच IPS HD मेमोरी : 8GB बॅटरी : 1,900 mh  
 
ओएस : अँड्रॉइड 5.1 लॉलीपॉप.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments