Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवा वॉटरप्रूफ स्मार्टफोन, 20 मेगापिक्सल कॅमेरा

वेबदुनिया
WD
सोनीने नवा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा फोन वाटरप्रूफ आहे. एक्सपीरिया झेड-1 असे या स्मार्टफोनचे नाव आहे. या स्मार्टफोनचे फिचरही शानदार आहेत. हा फोन वाटरप्रूफ आहे. या फोनचा कॅमेराही शक्तिशाली आहे. त्यामुळे हा फोन मार्केटमध्ये धूम करील, अशी कंपनीला आशा आहे. एक्सपीरियानं 1 कॉम्पैक्ट लाँच केला आहे. याची किंमत 36,990 रूपये आहे. हा मोबाइल फोन क्वाड कोर प्रॉसेसरवर आधारित आहे. तसेच अँड्रॉईडही आहे. स्क्रीन 4.3 इंच आहे. तर रिजॉल्युशन 1280 द 720 पिक्सेल आहे. या मोबाइलमध्ये 20.7 मेगापिक्सल कॅमेरा आहे. तसेच एलईडी फ्लॅश आहे. एफएचडी व्हिडिओही उपलब्ध आहे. याचा पुढचा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. 1080 पी रिजॉल्यूशन व्हिडिओ रिकॉर्डिग करता येऊ शकते. हा फोन पाण्यात पडला तरी घाबरण्याची चिंता नाही. हा फोन 3जी

मोबाइल फोन आहे की नाही, याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र, 4 जीबी सपोर्ट आहे. याचा बॅटरी बॅकअपही चांगला आहे. 18 तास बॅटरी काम करु शकते.

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

अमित शहा यांची सीता मढी आणि मधुबनी मध्ये आज रॅली, केंद्रीय गृहमंत्री यांचा पाचवा बिहार दौरा

कार चालवत असणाऱ्या फार्मासिस्टला आला अटॅक, मृत्यू नंतर देखील होते स्टीयरिंग वर हात

RSS चा तिसरा शैक्षणिक वर्ग नागपुरात सुरु होणार

सुनील छेत्रीने इंटरनॅशनल फुटबॉल मधून घेतला संन्यास, 6 जूनला खेळतील शेवटची मॅच

28 आठवड्यांच्या गर्भालाही जगण्याचा अधिकार, गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Show comments