Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नोकियाचा टचस्क्रिन फोन बाजारात

वार्ता
मोबाईल फोन तयार करणारी जगातील प्रमुख कंपनी नोकियाने भारतात आपला टच स्क्रीन फोन बाजारात उरवला. यासह कंपनीने बिटा म्यूझिक स्टोअरही लॉच करण्याची घोषणा आज केली.

नोकियाचे प्रबंध निदेशक ( भारत) शिव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात तीन कोटी नागरिकांकडे म्युझिक हँडसेट आहेत आणि या फोनच्या लॉंचींगनंतर ग्राहकांची संख्या आणखी वाढणार आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत बाजारात नोकिया 5800 एक्सप्रेस म्युझिक भारतीय बाजारात दिसून येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments