Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पटापट चार्जिग करण्यासाठी ‘हे’ करा

Webdunia
बुधवार, 1 जुलै 2015 (11:09 IST)
मोबाइल वापरणार्‍यांची नेहमीची एक तक्रार असते की, मोबाइल लवकर चार्जिग होत नाही. याचे एक प्रमुख कारण म्हणजे अनेकजण आपला मोबाइल वेगवेगळ्या चार्जरने चार्ज करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मोबाइलची चार्जिग पटापट होत नाही. मोबाइल पटापट चार्ज न होण्यामागे हे एक कारण झाले, अशी अनेक कारणं यामागे आहेत. मसलन, क्वालकॉम यांचा दावा आहे की, क्विक चार्ज टेक्नॉलॉजीने मोबाइल बॅटरी केवळ 75 टक्के चार्ज होऊ शकते. मात्र, क्विक चार्ज 2.0 च्या म्हणण्यानुसार 3300 एमएएमच बॅटरी शून्य ते 60 टक्क्यांपर्यंत चार्जिग केवळ अर्ध्या तासात होऊ शकते, तर 60 टक्के चार्जिगसाठी क्विक चार्ज 1.0 ला एक तासाचा अवधी लागतो. 
 
अँपलच्या आयफोन-6 ला आयपॅडचा चार्जर लावल्यास आयफोन-6 लवकर चार्ज होतो. चार्जरमध्ये जी तार असते, तिची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. कारण तारच ठरवते की, डिव्हाईसची बॅटरी 100 टक्के चार्ज होण्यासाठी किती वेळ लागू शकतो. त्यामुळे सर्वसाधारण तारेमुळे चार्जिगसाठी खूप वेळ लागतो.
 
मोबाइलसह मिळणारी यूएसबी केबलही चार्जरप्रमाणेच असते. त्यामुळे तिचाही चार्जर म्हणून वापर होऊ शकतो. मात्र मोबाइलला लॅपटॉप किंवा कम्प्युटरला जोडून चार्जिग करणे आणि थेट पॉवर पॉइंटला जोडून चार्ज करणे, यात खूप फरक असतो. पॉवर पॉइंटवरून चार्जिग केल्यास फोन पटापट चार्जिग होतो.
 
फोन चार्जिगदरम्यान गेम खेळल्यास किंवा व्हिडिओ पाहिल्यास फोनच्या चार्जिगाच वेग मंदावतो.

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

Show comments