Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाओमीची ख्रिसमस ऑफर, स्मार्टफोनवर भरघोस सूट!

Webdunia
गुरूवार, 24 डिसेंबर 2015 (00:34 IST)
मोटोरोला पाठोपाठ चिनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने देखील ख्रिसमच्या मुहूर्तावर तीन दिवसांच्या ख्रिसमस सेलची घोषणा केली आहे. हा सेल देखील 21 ते 23 डिसेंबरपर्यंत असणार आहे. शाओमीने टिटरवरुन याची माहिती दिली असून जवळजवळ 3000 पर्यंत सूट देण्यात आली आहे.
 
कंपनीच्या Mi 4 16 जीबी वेरिएंटची किंमत 14,999 रुपये होती यावर दोन हजारांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे याची किंमत आता 12,999 रु. असणार आहे. तर Mi 4 च्या 16 जीबी वेरिएंटची किंमत 11,999 असून या ऑफरनुसार आता हा स्मार्टफोन 9,999 उपलब्ध आहे.
 
याशिवाय कंपनीने आपल्या Mi Padda  तब्बल तीन हजारांची सूट दिली आहे. त्यामुळे आता Mi Pad 9,999 रुपयात मिळणार आहे. ही ऑफर फ्लिपकार्टच्या अँपवर सुरु आहे. या डिस्काउंटशिवाय फ्लिपकार्ट स्टॅण्डर्ड चार्टर्ड आणि सिटी बँकच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्टावर 10 टक्के कॅश बॅक ऑफर आहे. तसेच यावर EMIची सुविधाही आहे. फ्लिपकार्ट Mi 4 वर 6,000 रुपयेपर्यंत एक्सचेंज ऑफर आहे. तसेच Mi  4iच्या 16 जीबी वेरिएंटवर देखील एक्सचेंज ऑफर आहे. एक्सचेंज ऑफर ही काही मर्यादित हॅण्डसेटवरच आहे. तसेच एक्सचेंज ऑफरवर मिळणारं डिस्काउंट आपल स्मार्टफोनवर अवलंबून आहे.

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

Show comments