rashifal-2026

10 दशलक्ष लोकांनी भीम अॅप डाऊनलोड केल्याने पंतप्रधानांना आनंद

Webdunia
10 दशलक्ष लोकांनी भीम अॅप डाऊनलोड केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.भीम ॲप दहा दशलक्ष लोकांनी डाऊनलोड केल्याची माहिती मिळाल्याने आनंद झाला.

भीम अॅप, व्यवहार सुलभ आणि जलदगतीने करतो, त्यामुळे युवा वर्गात हे अॅप लोकप्रिय होत आहे. हे अॅप व्यापाऱ्यांसाठीही उपयुक्त आहे.‘मेक इन इंडिया’चे तसेच भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचा नायनाट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करता याचे उत्तम उदाहरण म्हणजे भीम अॅप असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

Bank Holidays in February: फेब्रुवारी महिन्यांत बँका एकूण 9 दिवस बंद राहणार

बजेटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांचा निवडणूक प्रचार स्थगित करण्याचा निर्णय

समृद्धी एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, ठाण्यातील आई व मुलाचा दुर्देवी मृत्यू

अर्थसंकल्पात आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवली, परदेशातील शिक्षण स्वस्त झाले

पुढील लेख
Show comments