suvichar

ब्लॅकबेरी पुन्हा सज्ज : केला नवीन मोबाईल भारतात लॉन्च

Webdunia
जागतिक मोबाईल कंपनी ब्लॅकबेरी ने  आपला बहुचर्चित असा  KEYone स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा फोन  ब्लॅकबेरीने स्वत: डिझाईन केलेला आहे. तर पुढील आठवड्यात अॅमेझॉन इंडियावर विक्री , हा त्यांचा  स्मार्टफोन शेवटचा फोन असणार  आहे. यामध्ये QWERTY कीबोर्ड देण्यात आला आहे.  या स्मार्टफोनची QWERTY कीबोर्ड हीच खाशियत आहे.
  • स्मार्टफोनमध्ये  यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी 
  • डबल सिम कार्ड वापरण्याचा ऑप्शन 
  •  सिक्युरिटी मॉनिटरिंग अॅप DTEK आहे.
  •  ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.1.1 Nougat.
  •  4.5 इंच फुल एचडी डिस्प्ले.
  • क्लॉल्कॉम स्नॅपड्रगन 625 ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम.
  • एकमेव असा कंपनीचा डबल सीम फोन 
  • पुन्हा उत्पादन होणार नाही
  • स्मार्टफोनसोबत वोडाफोनच्यावतीने 75 जीबी डाटा 
  • याची किंमत 39,990 रुपये 
  • पुढील आठवड्यात अॅमेझॉन इंडियावर विक्री
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मामाच्या घरी जात असलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात बलात्कार, आरोपीला अटक

ओला, उबर, रॅपिडो ॲप्स कधीही बंद होणार, सरकारने नोटीस जारी केली

LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर कधी चालणार

नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर कधी चालणार, माजी आमदार आसिफ शेख यांचा भाजपला सवाल

अमरावतीत उष्णतेची लाट, तापमान ४६ अंशांपर्यंत पोहोचले

पुढील लेख
Show comments