rashifal-2026

सॅमसंगनंतर आता हुवावेने लॉन्च केला फोल्डेबल स्मार्टफोन

Webdunia
अलीकडे सॅमसंगने आपला पहिला फोल्डेबल 5जी स्मार्टफोन गॅलॅक्सी फोल्ड लॉन्च केला होता. आता हुवावेने त्यांचा पहिला फोल्डेबल 5जी स्मार्टफोन मेट एक्स लॉन्च केला आहे. त्याची किंमत 2,600 डॉलर (1.85 लाख
रुपये) आहे, जे सॅमसंगच्या फोल्डेबल 5जी आणि आयफोन पेक्षा जास्त आहे. सॅमसंगच्या फोल्डेबल फोनची किंमत फोनचे मूल्य सुमारे 1,980 डॉलर (1.41 लाख रुपये) आहे.
 
फीचर्सबद्दल बोलू तर हुवावेच्या 39;मेट एक्स39; मध्ये फ्लेक्सिबल ओएलईडी स्क्रीन आहे. फोनमध्ये 1.8GHz ऑक्टो-कोर प्रोसेसर लागला आहे. 6.6 इंचाचा फोन मेट एक्स उघडल्यावर 8 इंचाचा टॅबलेट बनविला जाऊ शकतो.
फोनमध्ये बलोन्ग 5000 चिपसेट बसवलेला आहे. कंपनी दावा करते की सुपरफास्ट चिपसेट असल्यामुळे वापरकर्ते 3 सेकंदात 1 जीबी मूव्ही डाउनलोड करण्यास सक्षम असतील. फोनमध्ये 8 जीबी रॅम आहे.
 
फोनची स्क्रीन हलकी वळणदार आहे जे मागच्या साइडला वळते. हे बंद झाल्यावर दोन्ही बाजूंना स्क्रीनचा पर्याय राहील. फोल्ड केल्यानंतर सॅमसंगच्या गॅलक्सी फोल्डपेक्षा ते किंचित स्लिम दिसत. तथापि, भारतात विक्रीसाठी
कधी उपलब्ध होईल, याची सध्या काहीच माहिती कळविण्यात आली नाही. फोनमध्ये 4500 एमएएच बॅटरी आहे आणि 40 + 16 + 8 मेगापिक्सल कॅमेरे देखील आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

Under-19 World Cup 2026 १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक आजपासून सुरू होत आहे

BMC Elections निवडणूक महत्त्वाची असल्याचे सांगत सचिन तेंडुलकर, अंजली आणि सारा यांनी मतदान केले

LIVE: महाराष्ट्रातील बीएमसीसह २९ महानगरपालिका संस्थांसाठी आज मतदान सुरू

BMC Elections बीएमसी निवडणूक ठाकरे ब्रँडसाठी एक मोठी परीक्षा

मतदानापूर्वी नागपुरात गोंधळ, पालकमंत्री बावनकुळे यांच्या गाडीला घेरले; पोलिस तैनात

पुढील लेख
Show comments