Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अॅप्पलच्या आयफोन X मध्ये काय आहे खास ?

Webdunia
बुधवार, 13 सप्टेंबर 2017 (16:21 IST)
अॅप्पलने मंगळवारी स्मार्टफोन X ची झलक सादर केली आहे ज्यात कुठलेही होम बटण नसणार. तसेच कंपनीने बहू प्रतीक्षित आयफोन 8 वरून पडदा उचलला आहे.  
 
आयफोन X मध्ये आयफोन 10 चेहरा ओळखणे अर्थात फेस आयडी फीचर असेल. याच्या टॉपवर   इन्फ्रारेड कॅमेरा आहे जो अंधारात देखील यूजरचा चेहरा ओळखू शकतो.  
 
हा अॅप्पलचा आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन आहे. याची किंमत 999 डॉलरपासून सुरू होईल आणि याची विक्री 3 नोव्हेंबरपासून सुरू होईल.  
 
क्यूपर्टिनोचे स्टीव जॉब्स थिएटरमध्ये आयफोन लॉन्चची 10वी वर्षगठ साजरी केली. या अगोदर कंपनीने आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस लाँच केला, जो बगैर तारीचा चार्ज होऊ शकतो. अर्थात पहिल्यांदाच कुठल्याही फोनमध्ये इन बिल्ट वायरलेस चार्जिंग सिस्टम आहे.  
 
आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसचा ग्लास आतापर्यंतचा सर्वात ड्यूरेबल ग्लास आहे. वॉटर आणि  डस्ट रेजिस्टेंससारख्या गुणवत्ता आहे. यात 3D टच आणि ट्रू टोन डिस्प्ले देखील आहे.  
 
83 टक्के जास्त लाइट आणि जास्त पावर एफिशंसीसोबत नवीन 12MP सेंसर जास्त फास्ट आहे. हे फोन मार्केटमध्ये 22 सप्टेंबरपासून मिळणे सुरू होतील.  
 
आयफोन 8 प्लसची किंमत 799 डॉलर (किमान 51163 रुपये) पासून सुरू होईल.  
आयफोन 8 64GB आणि 256GB मॉडल्स मध्ये येईल. याची किंमत 699 डॉलर (किमान 44760 रुपये) पासून सुरू होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केली मोठी मागणी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट शरद पवार यांनी घेतली

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

पुढील लेख
Show comments