Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन

मायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन
मायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत 4,399 रुपये ठेवली आहे. मायक्रोमॅक्सने 'मेरा पहिला स्मार्टफोन' वर 2000 कॅशबॅक देण्यासाठी एअरटेलसोबत डील केली आहे. या स्मार्टफोनची किंमत 2,399 रुपये असणार आहे.
 
एंड्रॉयड गो गूगलकडून स्मार्टफोनकरता तयार करण्यात आलेलं ऑपरेटिंग सिस्टम आहे. डेटा वाचवण्यासाठी खास तयार करण्यात आलं आहे. यात जीमेल गो, मॅप्स गो, फाइल्स गो, क्रोम, यूट्यूब गो, असिस्टेंट गो, प्ले स्टोर आणि जीबोर्डसारखे प्रीलोडेड अॅप्ससोबत येणार आहे.  VoLTE सपोर्ट भारत गो एंड्रॉयड ओरियोवर चालत आहे. यामध्ये 4.5 इंच TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 1 GB रॅम, Mali - T720 MP1, GPU आणि 8 GB स्टोरेजसोबत 1.1 GHz Media Tek MT6737 क्वॉड कोर प्रोसेसर देण्यात आलं आहे. यासोबत इंटरनल मेमोरी कार्डाच्या मदतीने 32 GB पर्यंत वाढवू शकतो. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लालू यांची एक किडनी 60 टक्के निकामी