Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Motorola Razr आता फोल्डेबल स्मार्टफोनच्या रूपात

Webdunia
Motorola चा प्रतिष्ठित फोन Motorola Razr नवीन लुकमध्ये लाँच होऊ शकतो. Motorola Razr ची ओळख फ्लिप फोनच्या रूपात केली जाते. Motorola ने आपला फ्लिप फोन Apple iPhone आणि Samsung Galaxy फोनच्याही आधी सादर केला होता. 
 
सूत्रांप्रमाणे Motorola Razr प्रिमियम सेगमेंटमध्ये फोल्डेबल स्मार्टफोनच्या रूपात सादर केला जाऊ शकतो.
 
2019 मध्ये अनेक कंपन्या त्यांच्या फोल्डेबल स्मार्टफोनबद्दल माहिती शेअर करू शकतात. अहवालानुसार Lenovo यूएस कंपनी Verizon सह फेब्रुवारीमध्ये फोन लाँच करण्यास तयार आहे. नवीन रूपात येणार्‍या Motorola Razr ची किंमत 1,500 डॉलर (सुमारे 1,04,300 रुपये) असू शकते. तरी Motorola ने सध्या याची पुष्टी केलेली नाही. 
 
2011 आणि 2012 मध्ये देखील Motorola आणि Verizon ने रेजर ब्रँडचा Droid Razr सादर केला होता. त्यावेळी हा हँडसेट सर्वात पातळ स्मार्टफोन होता. नवीन Motorola Razr स्मार्टफोन संबंधित अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आसाममधील करीमगंज जिल्हा आता 'श्री भूमी' म्हणून ओळखला जाईल, हिमन्त बिस्वा सरमा यांची घोषणा

LIVE: रोख रक्कम घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला

रोख रक्कम घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्ला

Hockey : भारताने उपांत्य फेरीत जपानचा पराभव केला

विधानसभा निवडणुकीत झारखंड आणि महाराष्ट्रातून 1000 कोटी रुपये जप्त

पुढील लेख
Show comments