Dharma Sangrah

One Plus चा हा फोन 4000 रुपयांनी स्वस्त झाला

Webdunia
शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (12:37 IST)
One Plus मोबाईल घेण्याचा विचार करत असला किंवा जुना मोबाईल खराब झाला म्हणून बदलायचा विचार असेल तर one plus कंपनीने ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणली आहे. भारतात वन प्लस 7 T प्रो मोबाईलच्या किंमत कंपनीने कमी केली आहे. हा मोबाईल तब्बल 4 हजार रुपये स्वस्त झाला आहे. हा मोबाईल आता ग्राहकांना 43 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
 
वन प्लस कंपनीने 4 हजार रुपये किंमत कमी केली असून त्यासोबत आणखीनही खास ऑफर्स ग्राहकांना दिल्या आहेत. अमेझॉनवरून हा फोन खरेदी केला तर ICICIच्या क्रेडिट कार्डवर खास ऑफर मिळणार आहे. तर EMI वर फोन घेतला तर 3000 रुपये डिस्काऊंट मिळणार आहे. इतकेच नाही तर फोनसह oneplus.in या वेबसाईटवरून फोन खरेदी केला तर ग्राहकांना मोबाईलसोबत फोनचं कव्हरही मिळणार आहे.
 
McLaren Editionमधील मोबाईलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. या फोनची साधारण किंमत 58,999 रुपयांपासून सुरू होत आहे.
 
OnePlus 7T Pro मोबाईलचे फीचर्स
7T pro 6.67 इंच क्वाड HD1440x3120 पिक्सेल सूपर अॅम्युलेटेड डिस्प्ले मिळणार आहे. ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर मिळणार आहे. मल्टिटास्किंग सोबत 8GB रॅम मिळणार आहे.
48 मेगापिक्सेल कॅमेरा
कॅमेर्यामविषयी सांगायचं झालं तर वनप्लस 7T प्रो मध्ये फोटो आणि व्हिडीयोसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. 48F 1.6 अॅपर्चर 8 आणि 16 मेगापिक्सेल कॅमेऱ्या मिळणार आहे. 16 अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा मिळणार आहे. वन प्लस कॅमेऱ्याचा विचार केला तर 16 मेगापिक्सेल सोनी IMX 471 कॅमेरा सेन्सर, सेल्फी कॅमेरा, फेस अनलॉक 4048 mAh बॅटरीसोबत 30 टी फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी सपोर्टसह मिळणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठी असेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान

शिवसेनेचे ‘मिशन 60’ जाहीर, शिवसेनेची पहिली यादी प्रसिद्ध

महायुतीचे ६८ उमेदवार नगरसेवक झाले, पण कसे?

पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मोठी कारवाई! कात्रज चेकपॉईंटवर 67 लाखांची रोकड जप्त

मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठी असेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments