rashifal-2026

Samsung Galaxy A80 रोटेटिंग कॅमेर्‍यासह लॉन्च

Webdunia
सॅमसंगने बुधवारी रोटेटिंग कॅमेर्‍यासह आपला पहिला स्मार्टफोन लॉन्च केला. सॅमसंग गॅलॅक्सी ए80 मध्ये मागील पॅनेलवर स्लाइडर कॅमेरा यंत्रणा आहे आणि ते रोटेट करून सेल्फी कॅमेरा सारखा वापरला जाऊ शकतो. या फोनमध्ये 48-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सेल सेन्सर आहे जे 123 डिग्री अल्ट्रा वाइड एंगलला स्पोर्ट करतो आणि 3डी डेप्थ सेन्सर आहे. 3डी डेप्थ सेन्सर लाइव्ह फोकसची सुविधा पुरवतो.
 
* Samsung Galaxy A80 तपशील - या फोनमध्ये 6.7-inch FHD+ Super AMOLED न्यू इनफिनिटी डिस्प्ले आहे. यात क्वेलकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. बॅटरी बॅकअपसाठी 3700 एमएएच बॅटरी आहे जे सुपर फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. या फोनमध्ये कंपनीने 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटर्नल मेमरी दिली आहे. या डिव्हाईसच्या मागील पॅनेलवर Corning Gorilla Glass 6 ची सुरक्षा देण्यात आली आहे. हे पुढच्या महिन्यात भारतात लॉन्च केले जाऊ शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

शेअर बाजारात विक्रमी वाढ, सेन्सेक्सने ८३,००० चा टप्पा ओलांडला, निफ्टीमध्येही वाढ

अमरावतीत मजुरांनी भरलेले वाहन 50फूट खोल दरीत कोसळले, पाच जण जागीच ठार

Nepal Bus Accident: नेपाळमध्ये प्रवासी बस नदीत कोसळल्याने 18 जणांचा मृत्यू

दक्षिण चीन समुद्रात 7.1 तीव्रतेचा भूकंप

LIVE: महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू

पुढील लेख
Show comments