Festival Posters

Samsung Galaxy F41 : 64 मेगापिक्सल कॅमर्‍यासह या दिवशी होणार लॉन्च

Webdunia
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (14:15 IST)
सॅमसंग भारतात Galaxy F41 स्मार्टफोन लॉंच करणार आहे. हा सॅमसंगच्या नवीन गॅलॅक्सी एफ- शृंखलेचा पहिला फोन आहे. या लॉंचसाठी कंपनी ने ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टसह भागीदारी केली आहे. या गॅलेक्सी एफ-41 मध्ये 64 मेगापिक्सल कॅमेरा असल्याची पुष्टी केली आहे.
 
सॅमसंग आपल्या नवीन फोनला फ्लिपकार्टवरील एका पेजद्वारे टीज करणार आहे. एका नवीन खुलासेत ही उघडकीस आले आहे की फोन मध्ये 64 मेगापिक्सलचे प्रायमरी सेन्सर असणार. जे ट्रिपल कॅमेरा सेटअप सह येणार. स्मार्टफोनमध्ये एकच सेल्फी कॅमेरा आहे पण त्याचा तपशील अद्याप आलेला नाही. 
 
गॅलॅक्सी F41 मध्ये या पूर्वी SAMOLED इन्फिनिटी-यू डिस्प्ले असण्याची पुष्टी झालेली आहे. सॅमसंगने हा देखील खुलासा केला आहे की गॅलॅक्सी F41 6,000mAh च्या बॅटरीसह येतं. हे सिंगल टॅक कॅमेरा फिचर देखील देणार जी गॅलॅक्सीच्या M31S मध्ये देखील उपलब्ध आहेत. 
 
स्मार्टफोन मध्ये एक रियर फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनच्या एका व्हेरियंटचा रंग हिरवा असेल. 
अशी अपेक्षा आहे की लॉंच होण्यापूर्वी कंपनी स्मार्टफोनशी संबंधित इतर फीचर्स देखील सांगू शकते. 
 
सॅमसंग गॅलेक्सी F41 भारतात 8 ऑक्टोबर 2020 रोजी संध्याकाळी 8:30 वाजता लॉंच करणार आहे. स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेजच्या विक्री दरम्यान उपलब्ध असेल. अशी अपेक्षा बाळगली जात आहे की या स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी असेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती

LIVE: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती

मेस्सी लवकर निघून गेल्यानंतर चाहते संतापले; कोलकातामध्ये स्टेडियमवर बाटल्या आणि खुर्च्या फेकल्या

Pune land dispute 'पार्थ पवार यांच्या वादग्रस्त जमीन व्यवहारात रजिस्ट्रारचा निष्काळजीपणा,'अजित पवार यांची प्रतिक्रिया

दक्षिण आफ्रिकेत चार मजली हिंदू मंदिर कोसळले; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती

पुढील लेख
Show comments