Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आता सिरी व्हॉट्सअॅपवर आलेले मेसेजही वाचणार

Webdunia
आता नवीन व्हॉट्सअॅप अपडेटमध्ये अॅपलच्या फोनमध्ये असणारी ‘सिरी’ ही व्हॉईस असिस्टंट सिस्टिम आता व्हॉट्सअॅपवर आलेले मेसेज देखील युजर्सना वाचून दाखवणार आहे.“Hey Siri, read new WhatsApp messages.” अशी सूचना केल्यानंतर अॅपलच्या फोनवर आलेले मेसेज वाचून दाखवणार आहे. 
 
iOS १०.३ वर हे नवीन अपडेट उपलब्ध होणार आहे. आयफोनच्या सिरीमध्ये जाऊन ‘turn on support for WhatsApp’ वर क्लिक केल्यास हे फिचर अपडेट करता येईल. त्याचबरोबर  रिप्लायही देता येईल. 
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात आपले सरकार'साठी मोबाईल ॲप बनवणार- मंत्री आशिष शेलार

HMPV व्हायरसबाबत महाराष्ट्रात अलर्ट, पुण्याच्या रुग्णालयात 350 खाटा तयार

LIVE: धाराशिव मध्ये विहिरीच्या पाण्यावरून दोन गटांमध्ये मारहाण, 3 ठार

धाराशिव मध्ये विहिरीच्या पाण्यावरून दोन गटांमध्ये मारहाण, 3 ठार, 4 जखमी

माजी भारतीय हॉकी प्रशिक्षक जगबीर सिंग यांना हृदयविकाराचा झटका

पुढील लेख
Show comments