rashifal-2026

सर्व फीचर असणारे, फक्त 5,749 रुपयांमध्ये आहे झेनचा हा स्मार्टफोन

Webdunia
शनिवार, 29 एप्रिल 2017 (14:47 IST)
झेन मोबाइलने आपला 4G स्मार्टफोन 'एडमियर मेटल' लॉचं केला आहे. या फोनची विशेषता याचा अट्रैक्टिव लुक आहे, कारण याच्या बॉडीला मेटलने डिझाइन करण्यात आले आहे.  
 
डुअल सिम वाला जेन एडमायर मेटल एंड्रॉएड 6.0 मार्शमॅलो वर काम करतो. हा 4G VoLTE कॉलिंगला स्पोर्ट करतो. यात 1.3GHz क्वॉड-कोर प्रोसेसरसोबत 1GB रॅम देण्यात आली आहे.
  
फोनमध्ये 5 इंचेचा HD(720X1280)चा IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. कॅमेर्‍याची गोष्ट करायची झाली तर यात 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.  
 
यात 16GBचे इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे ज्याला SD कार्डने 32GB पर्यंत वाढवू शकतो. यात 2500mAhची बॅटरी देण्यात आली आहे.  
 
या फोनमध्ये ‘ट्विन वाट्सएप’फीचर आहे ज्यामुळे क्लोन ऐप फीचरमुळे यूजर 2 वाट्सएप अकाउंटचा वापर करू शकता. याच्या सोबत हा 22 क्षेत्रीय भारतीय भाषांना स्पोर्ट करतो.  
 
किमतीची गोष्ट केली तर कन्झ्यूमर याला 5,749 रुपयांमध्ये खरेदी करू शकतो.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

महिलेच्या मृत्यूनंतर कूपर रुग्णालयात गोंधळ, जुहू पोलिसांनी नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला

LIVE: नागपुरात रक्तरंजित बर्थडे पार्टी, छत्रपती चौकात ऑटोरिक्षातून उतरताच हल्ला

बीएमसी निवडणुकीत 32 जागांसाठी थेट लढत निश्चित

Bank Holiday January 2026: या महिन्यात बँका 16 दिवस बंद राहतील, संपूर्ण लिस्ट जाणून घ्या

अंधेरी पश्चिममध्ये बनावट दुधाचे रॅकेट उघडकीस, 7 जणांना अटक

पुढील लेख
Show comments