Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयफोन 7 चं होम बटण आता टच सेन्सेटिव्ह

Webdunia
गुरूवार, 23 जून 2016 (17:13 IST)
आयफोनचे फीचर्स लीक झाल्यानंतर आता वेगवेगळी माहिती समोर येत आहे. 
 
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आता आयफोन 7 चं क्लिकेबल होम बटण आता हद्दपार होणार असून त्याऐवजी टच बटण येणार आहे. आयफोन तब्बल 256GB रॅमसह येणार अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती, त्यानंतर आयफोनप्रेमींची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. 
 
आयफोन आता नव्या रुपात येत असल्याच्या माहितीमुळे आयफोनच्या चाहत्यांची उत्सुकता अजूनच चांगली आहे. दरम्यान टच बटण असणारा हा फोन कसा असेल याविषयी सर्वाना उत्सुकता लागली आहे. 

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

मनिका बत्रा आणि शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील

Russia-Ukrain War: रशिया युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षां विरोधात अपप्रचार करत असण्याचा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा दावा

भाजपने रचला संपूर्ण कट, घटनेच्या वेळी केजरीवाल घरी नव्हते स्वातीचे आरोप खोटे असल्याचा अतीशी म्हणाल्या

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments