Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंजलीचा पदकावरचा 'नेम' चुकला

वेबदुनिया
शनिवार, 9 ऑगस्ट 2008 (12:26 IST)
बिजीं ग- संपूर्ण भारतीयांचे लक्ष लागून असलेल्‍या अंजली भागवतने नेमबाजीत भारताला पदापर्णातच अपयशाची चव चाखली असून 10 मी.एअर रायफल प्रकारातून ती स्‍पर्धेच्‍या प्राथमिक फेरीतच बाद ठरली आहे. यामुळे तिच्‍याकडून असलेल्‍या अपेक्षा धुळीला मिळाल्‍या असून भारतीय मनोबलाला पहिलाच धक्‍का बसला आहे.

मूळची महाराष्‍ट्राची असलेली अंजली भगवत व पंजाबची अवनीत कौर या दोघीही एअर रायफल प्रकारातील स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतच बाद झाल्या. आता नेमबाजीतील इतर प्रकारात तिच्‍याकडून चांगल्‍या खेळाची अपेक्षा आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

SA20: पहिल्याच सामन्यात 28 वर्षीय खेळाडूचा मलिंगा-बुमराहच्या स्पेशल क्लबमध्ये प्रवेश

LIVE: शरद पवारांनी पक्षाच्या बैठकीत केली मोठी घोषणा

नागपुरात 3 रस्ते अपघातात 4 जणांचा दुर्देवी मृत्यू

विराट-अनुष्का यांनी वृंदावन जाऊन प्रेमानंद महाराजांची भेट घेत आशीर्वाद घेतले

मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडण्यापूर्वी परवानगी घ्यावी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Show comments