Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इतिहासला सर्वांत महागडा उद्‍घाटन समारंभ

भाषा
शुक्रवार, 8 ऑगस्ट 2008 (11:53 IST)
बीजिं ग- कडव्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेत ची नच्‍ या संस्कृतीचा वारसा सांगत सुरू होणा-या ऑ‍लम्पिक उदघाटनाचा समारंभ आजवरचा सर्वाधिक महागडा उत्‍सव राहणार असून या भव्‍यदिव्‍य आणि महागडया समारंभासाठी सुमारे 50 हजार कोटी डॉलर खर्च केले जात आहेत. या समारंभासाठी जगभरातील प्रमुख नेत्‍यांची उपस्थिती असणार आहे.

पक्ष्‍याच्‍या घरटयाच्‍या आकाराच्‍या 'बर्ड नेस्ट' स्टेडियममध्‍ये होणा-या या समारंभासाठी बिजींगसह संपूर्ण चीन सजले आहे. या सोहळयाकडे संपूर्ण जगाचे बिजींगकडे लक्ष लागले आहे. सुमारे साडेतीन तास चालणा-या उदघाटन समारंभातून 5000 वर्ष जुन्‍या चीनी संस्‍कृतिचा इतिहास त्‍यातून दाखविला जाणार आहे. दारूगोळयांचा वापर करून आकर्षक नक्षीकाम करणा-या या सोहळयासाठी रंगीबेरंगी वेशातील कलाकार नृत्‍य करणार आहेत.

समारंभातील कार्यक्रम पत्रीका गोपनीय ठेवण्‍यात आली असून ती कुणालाही लीक न करण्‍याच्‍या स्‍पष्‍ट सूचना कलाकारांना देण्‍यात आल्‍या आहेत. वेस्टएंड स्टार सारा ब्राइटमॅन आणि चीनचा लोकप्रिय गायक लियू हुआन उदघाटन समारंभात गायन करणार आहे.

साडेतीन तासांच्‍या या समारंभात चीनच्‍या पारंपरिक ड्रम फूच्‍या ठेक्‍यासह उदघाटन होईल. त्‍यानंतर ऑलंम्पिक सर्कल आणि चीनचा राष्ट्रध्वज फडकाविला जाणार आहे. समारंभ रात्री 8 वाजून 8 मिनटांनी सुरू होईल. 2008 च्‍या 8 व्‍या महीन्‍याच्‍या 8 व्‍या दिवशी हा कार्यक्रम होणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहमदाबादमध्ये 9 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE: सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासापुणे न्यायालया कडून जामीन मंजूर

Show comments