Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकीकडे प्रकाश, तर दुसरीकडे अंधार

भाषा
शुक्रवार, 8 ऑगस्ट 2008 (21:10 IST)
चीन सरकारने अब्जो रुपयांचा खर्च करत बीजिंग ऑलिंपिक सोहळ्याचे दिमाखदार उद्घाटन केले खरे, परंतु तिबेटी नागरिकांनी अभ िनव पद्धतीने आंदोलन करत चीनच्या या सोहळ्यावर काहीवेळ सावली टाकण्याचा प्रयत्न केला.

बीजिंगमधील बर्ड नेस्ट मैदानावर भव्य लेजर शोने आसमंत उजळून निघाला असतानाच दुसरीकडे चीन आणि जगभरात विखुरलेल्या तिबेटी नागरिकांनी आपापल्या घरातील वीज दोन तास बंद करत चीनचा विरोध केला.

चीनने सुरू केलेल्या दमनसत्रा विरोधात तिबेटी नागरिकांनी या वर्षीच्या सुरुवातीपासूनच जोरदार निदर्शने सुरू केली आहेत. चीन सरकारने तिबेटी नागरिकांवर अत्याचार सुरू केल्याचा आरोप काही मानवाधिकार संघटनांनीही केला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

SA20: पहिल्याच सामन्यात 28 वर्षीय खेळाडूचा मलिंगा-बुमराहच्या स्पेशल क्लबमध्ये प्रवेश

LIVE: शरद पवारांनी पक्षाच्या बैठकीत केली मोठी घोषणा

नागपुरात 3 रस्ते अपघातात 4 जणांचा दुर्देवी मृत्यू

विराट-अनुष्का यांनी वृंदावन जाऊन प्रेमानंद महाराजांची भेट घेत आशीर्वाद घेतले

मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडण्यापूर्वी परवानगी घ्यावी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Show comments