Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चीनच्या जेवणाची निऱाळी तर्‍हा

वार्ता
चीनमध्ये सध्या विविध देशांचे खेळाडू डेरे दाखल झाले आहेत. त्यापैकी काही खेळाडूंना जेवणासाठी वणवण करावी लागत असून, बिजींगच्या या ऑलिंपिक गावात कुत्र्याच्या मेंदूचे सूप, गाय, घोड ा, गाढव, अशा विविध प्राण्यांच्या हाडांचेही सूप देण्यात येत असल्याने व्हेजीटेरीअन खेळाडूंचा उपवास होत आहे.

खेळाडूंना ऊर्जा येण्यासाठी ही व्यंजन उपयुक्त असल्याचे चिनी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. चिनी मान्यतेनुसार अशा प्रकारच्या व्यंजनांनी शरीरात ऊर्जा उत्पन्न होते आणि शक्ती वाढते.

पाणघोड्याच्या सुपाने पुरुषत्व वाढते अशी मान्यता असल्याने खेळाडूंना हा सूपही दिला जात आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहमदाबादमध्ये 9 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE: सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासापुणे न्यायालया कडून जामीन मंजूर

Show comments