Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुन्हा नडला बचावात्मक पवित्रा, कांस्यवर समाधान

विजेंद्रचा पराभव

वेबदुनिया
शुक्रवार, 22 ऑगस्ट 2008 (21:18 IST)
अखिले श कुमा र, जितेंद् र आण ि आत ा विजेंद् र, य ा तीनह ी भारती य मुष्टीयोध्यांन ी ऐतिहासि क कामगिर ी कर त ऑलिंपिकमध्य े भारताच े ना व गाजवल े खर े परंत ु महत्त्वाच्य ा सामन्या त नेहमी च बचावात्म क पवित्र ा घेतल्यान े बॉक्सिंगमध्य े भारताच ी सुवर् ण पदकाच ी आश ा निमल ी आह े.
विजेंद्रच ा जर ी आ ज क्युबाच्य ा एमिविओन े 8-5 न े पराभ व केल ा असल ा तर ी, विजेंद्रल ा कांस् य पद क मात् र मिळणा र असल्यान े भारतीयांच्य ा आनंदाल ा उधा ण आल े आह े.
आ ज विजेंद्रच्य ा आजच्य ा सामन्या त त्यान े सुरुवातीपासून च बचावात्म क खे ळ केल ा. पहिल्य ा राऊंडमध्य े एमिविओन े दो न गु ण मिळव त आघाड ी संपाद न केल ी होत ी. यानंत र दुसऱ्य ा फेरी त विजेंद्रन े काहीस ा आक्रम क खे ळ करण्याच ा प्रयत् न केल ा खर ा परंत ु एमिविओन े त्याच्याव र प्रतिहल्ल ा चढव त आपल्य ा गुणांमध्य े वा ढ केल ी.
तिसऱ्य ा फेरी त मात् र एमिविओन े अत्यं त साव ध पवित्र ा घेतल ा होत ा. त्याच्याव र असेलेल ा दबा व स्पष् ट जाणव त होत ा. अखेरच्य ा फेरी त एमिवियोन े निर्णाय क आघाड ी घे त आपल्य ा विजयाव र शिक्कामोर्त ब केल े.

विजेंद्र हरुनही जिंकला
सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

LIVE: नव्या वर्षात उद्धव ठाकरे ‘मातोश्री’ निवासस्थानी सभा घेणार

नववर्षात नागपुरात पोलिसांची कडक कारवाई, 36 तासांत 1 कोटी रुपयांची चलन, ड्रिंक अँड ड्राईव्हचे गुन्हे दाखल

महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे 'मुंबई मिशन'वर, मातोश्रीवर मॅरेथॉन सभा

आता महाराष्ट्र बनवणार पहिले 'AI' धोरण, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

नागपुरात दुहेरी हत्याकांड, मुलाने केली जन्मदात्या आई-वडिलांची हत्या

Show comments