Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोनिका डोपिंग आरोपातून मुक्‍त, बिजींग जाणे अशक्‍य

दैव देते कर्म नेते

वार्ता
रविवार, 10 ऑगस्ट 2008 (12:31 IST)
नवी दिल्ल ी- भारोत्तोलन स्‍पर्धेतील भारतीय खेळाडू मोनिका देवीला मादकद्रव्‍य सेवनाच्‍या आरोपातून मुक्त करण्‍यात आले आहे. असे असले तरीही तिचे बिजींग ऑलम्पिक स्‍पर्धेत सहभागी होणे आता अशक्‍य आहे.

भारतीय ऑलम्पिक महासंघाचे (आयओए) महासचिव रणधीर सिंह यांनी सांगितले, की मोनिका देवीची मादकद्रव्‍य सेवन केल्‍याच्‍या आरोपातून निर्दोष मुक्‍तता करण्‍यात आली आहे. मात्र तिला आता ऑलम्पिक स्‍पर्धेत सहभागी होणे शक्‍य होणार नाही. कारण महासंघाने तिची प्रवेश प्रक्रिया या पूर्वीच रदद केली आहे. भारतीय संघातून तिचे नाव काढून घेण्‍यात आले होते. महासंघाचे अध्‍यक्ष सुरेश कलमाडीही याबाबत आता काहीही करू शकणार नाहीत असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

मोनिकाने याप्रकरणात आधीच आपण निर्दोष असून आपल्‍याविरुध्‍द षडयंत्र केले गेल्‍याचे सांगितले होते. बिजींगमध्‍ये भारोत्तोलन स्पर्धा 13 आगस्‍ट पासून सुरू होत आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

शरद पवार म्हणाले शिकण्याची गरज आहे, पक्ष अति उत्साहात बुडाला

मुंबईत अकरावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: पोलिसांच्या तपासावर जिशान सिद्दीकी नाराज, म्हणाले- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार

दिल्लीत काँग्रेस एकटी पडली, उद्धव ठाकरेंनी सपाप्रमाणे केजरीवालांना पाठिंबा दिला

Republic Day Special नक्की भेट द्या, भारत माता मंदिर वाराणसी

Show comments