Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑस्करसाठी अपेक्षा उंचावल्या

Webdunia
जो पुरस्कार मिळाल्यानंतर ऑस्कर मिळण्याची दाट शक्यता असते त्या नामांकित डीजीए पुरस्काराने 'स्लमडॉग मिलियनेर' ला सन्मानित करण्यात आल्याने हा चित्रपट ऑस्करसाठी प्रमुख दावेदार बनला आहे. चित्रपटातील दिग्दर्शन कौशल्याबद्दल दिग्दर्शक डॅनी बॉयल यांना 'डायरेक्टर्स गिल्डऑफ अमेरिका'अथर्ात डीजीए या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

1948 पासून हा पुरस्कार देण्यात येत आहे. या पुरस्काराचे वैशिष्ठ म्हणजे यापूर्वी ज्या दिग्दर्शकांना हा पुरस्कार मिळाला, त्यांना ऑस्कर पुरस्कारही मिळालेला आहे.

' स्लमडॉग'ला हा यावर्षीचा पुरस्कार मिळाला असल्याने ऑस्करसाठी अपेक्षा उंचावल्या आहेत. 'नो कंट्री फॉर ओल्ड मेन'या चित्रपटासाठी हाच पुरस्कार मिळवणारे दिग्दर्शक जोएल व एथेन यांच्याहस्ते बॉयला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments