Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पिंकीच्‍या ओठांवरही ऑस्‍करचे स्‍माईल

वेबदुनिया
81 व्‍या एकडेमी पुरस्‍कारांची घोषणा अमेरिकेच्‍या लॉस एंजेलिसमधील कोडॅक थिएटरमध्‍ये सुरू असून भारतीय स्‍लमडॉग मिलेनियर पाठोपाठ उत्तर प्रदेशच्‍या मिर्झापूर जिल्‍ह्यातील एक लहान मुलीवर बनविलेल्‍या शॉट डॉक्‍यूमेंट्रीनेही ऑस्‍कर पुरस्‍कार मिळविला आहे.

विजेत्‍यांची नाव े

सर्वश्रेष्‍ठ सह अभिनेत्री: विकी क्रीस्‍टीना बार्सिलोनासाठी - पेनेलोप क्रूज
ओरिजनल स्‍क्रीनप्‍ले: डस्‍टीन लॉस ब्‍लॅकला मिल्‍क चित्रपटासाठी
बेस्‍ट एडाप्‍टेड स्‍क्रीनप्‍ले: स्‍लमडॉग मिलेनियरच्‍या सायमन बिफॉयला ऑस्‍कर पुरस्‍का र
बेस्‍ट एनीमेटेड फीचर: वॉल ई
बेस्‍ट एनीमेटेड शार्ट फिल्‍म: लॉ मेसन एन पेटिट क्‍यूबस
बेस्‍ट आर्ट निर्देशन: द क्‍यूरियस केस ऑफ बेंजामिन बटन
बेस्‍ट कॉस्‍ट्यूम डिजाइन: द डचेजसाठी मिचेल ओ कोनर
बेस्‍ट मेकअप: द क्‍यूरियस केस ऑफ बेंजामिन बटनच्‍या ग्रेग कॅनोमला
बेस्‍ट सिनेमेटोग्राफी: स्‍लमडॉग मिलेनियरच्‍या एंथोनी डॉड मेंटल यांन ा
बेस्‍ट शॉर्ट फिल्‍म (लाइव्‍ह एक्‍शन): स्‍पीलजूगलँडसाठी जॉशेन एलेक्‍सेंडर फ्रेडँकला
बेस्‍ट सह अभिनेता: डार्क नाइटसाठी हीथ लेजरला
बेस्‍ट डॉक्‍यूमेंट्री फीचर: जेम्‍स मार्श आणि स ा यमन चीन यांना मॅन ऑन वायरसाठी
बेस्‍ट शॉर्ट डॉक्‍यूमेंट्री: स्‍माइल पिंकी
बेस्‍ट साऊंड मिक्सिंगः स्‍लमडॉग मिलेनियर- पुक्कू ट
बेस्‍ट फिल्‍म एडिटिंगः स्‍लमडॉग मिलेनियर- पुक्कूट

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

Show comments